बेकरी म्हणजे जिथे ताजे पाव, खारी व बटर मिळतात अशी जागा एवढीच काय ती बेकरिशी माझी ओळख होती. पण bandra ला आल्यावर पाहिलं की बेकरिज आता नुसत्या पाव आणि बटर मिळणारया जागा राहिल्या नसून हॉटेलला दूसरा पर्याय बनलेल्या आहेत. हॉटेलला लाजवेल इतकी वेरायटी इथे मिळते. मग ते चायनीज असो वा कॉन्टिनेंटल, पेस्टरिज असो वा सलाड्स. तुम्ही म्हणाल ते पदार्थ इथे मिळतात. त्या पैकिच एक शिवाजीपार्कच ओव्हन फ्रेश.
नावाप्रमाणे खरच इथे फ्रेश पदार्थ मिळतात. ब्रेड, डोनट्स(क्रीम, चोकोलेट, बटरस्कॉच ), ग्रिल्ड सैंडविच, रशियन सलाड रोल, चीज रोल, calzone, वेज पफ, quiche, वेग वेगळ्या प्रकारचे मफिन्स, केक्स, चिज्केक्स, chocolate desserts आणि बरच काही. बेकरी आयटम्स बरोबर इथे चायनीज, इटालियन व कॉन्टिनेंटल डिशेसही मिळतात. हे बेकरी कम रेस्टोरंट आहे पण सिटिंगची सोय मर्यादित आहे तेव्हा इथे आधी बुक करून किंवा लवकर आलेलाच बरं.
इथले सिझ्लर्स, पास्ता व थिन क्रस्ट पिझाज अप्रतिम असतात. इथे पदार्थांची क्वालिटी व क्वांटिटी उत्तम असते. त्याचप्रमाणे इथले दर ही बरयापैकी जास्तच आहेत. पण कधीतरी try करायला काहीच हरकत नाहीं. I bet तुम्ही एकदा इकडे याल तर पुन्हा पुन्हा याल.
पत्ता: किरण ६८, रानडे रोड, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), सुश्रुषा हॉस्पिटल समोर
फोन: ३२४९२६६६

No comments:
Post a Comment
I appreciate your feedback and comments. Please stop by again.